Heels मुळे होणारा ञास करा चुटकीसरशी दूर | How to Fix Heels Related Issues | Heel Pain | Lokmat Sakhi

2023-01-02 1

Heels मुळे होणारा ञास करा चुटकीसरशी दूर | How to Fix Heels Related Issues | Heel Pain | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #footpain #plantarfasciitis #heelpain

सतत Heels वापरल्यामुळे तुमचे पाय ही दुखतात का ? किंवा पायांना जळजळ होणे, पायाला फोड येणे अशा समस्यांना तुम्हीही सामोरे जाता का ? म्हणूनच आम्ही या व्हिडिओमधून हिल्स मुळे होणारे प्रॉब्लेम कसे दूर करायचे यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.
#heels #shoebyte #heelspain #legpainduetoheels #lokmatsakhi

Videos similaires